Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘धूम 5’मधून आर्यनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

Webdunia
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन ‘धूम 5’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी शाहरुखने सांगितलं होतं की, आर्यन लवकर फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेणार आहे. 
 
शाहरुखने आर्यनच्या बॉलिवूड करिअरबद्दल जाहीरपणे कधी वक्तव्य केलं नाही. मात्र, चर्चा अशी आहे की, फिल्म स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्यन बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.
 
‘धूम 4’ सिनेमासाठी रणवीर सिंह आणि सलमान खान यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप नावांवर शिक्कामोर्तब झालं नाही. आर्यनच्या बॉलिवूड एन्ट्रीबाबत बोलताना एकदा शाहरुख म्हणाला होता, आर्यनला फॉलिंग डाऊन, अनटचेबल्स, जाने भी दो यारो, शोले, देवदास यांसारखे क्लासिकल सिनेमे दाखवतो.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments