Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’रणवीर चिंग रिटर्नस्’मध्ये आईच्या भूमिकेत

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (12:54 IST)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. त्याची पडद्यावर आई साकारण्याची खूप जुनी इच्छा होती. त्याला ही भूमिका रोहित शेट्टीने दिल्याबद्दल रणवीरने त्याचे आभार मानले आहेत.
 
शुक्रवारी रोहित शेट्टी दिग्दर्शित आघाडीच्या फूड ब्रँडची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. सहा मिनिटांच्या या जाहिरातीत रणवीर सिंग आणि साऊथची सुपरस्टार तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावर रणवीर म्हणतो, मला नेहमी आईची भूमिका करावी असे वाटायचे. अखेरीस ही इच्छा रोहितने पूर्ण केली, रोहितचे आभार. रणवीरला थांबवत पटकन रोहित म्हणाला, तरी बरं, मी त्याला आई बनवले असे रणवीर म्हणाला नाही. 
जाहिरातीत रणवीर लोकांचा उपकारकर्ता दाखवण्यात आला आहे. अचाट शक्तीचे अँक्शन सीन्स, रोमान्स, डान्स यात आहेत.

एखाद्या चित्रपटासारखीच ही जाहिरात वाटते. यात रणवीरने आपल्या आईचीही भूमिका साकारली आहे. अजय देवगण कंपनीने या जाहिरातीतील स्पेशल इफेक्ट्स बनवले आहेत. रणवीर दाखवत नसला तरी तो चांगला लेखकही आहे. याची मूळ संकल्पना रणवीरची असल्याचे रोहितने सांगितले. या जाहिरातीचे संवाद मिलाप जव्हेरीने लिहिले आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments