Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रुतीचे पहिल्याच चित्रपटात बिकिनी दृश्य

Webdunia
IFMIFM
हल्ली फिल्मी करीयर करणार्‍या मुलींची सगळं काही करण्याची तयारी असते. म्हणूनच अगदी पहिल्या फिल्ममध्येही बोल्ड शॉट्स देण्यासाठी तयार असतात. आता श्रुती हसनचेच उदाहरण घ्या ना. कमल हसनची ही कन्यका लक नावाच्या चित्रपटातून पदार्पण करतेय आणि चक्क यात तिने बिकीनी घातलीय.

श्रुतीला यासंदर्भात विचारलं, तर ती म्हणते, दिग्दर्शक सोहमने मला स्क्रिप्ट सांगितलं, त्याचवेळी बिकीनी शॉटची कल्पना दिली होती. पण माझ्या दृष्टिने तो फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. कारण कथेची गरज म्हणून मी बिकिनी घालणे गरजेच होते. बिकीनी घातल्यानंतर शॉट दिल्यानंतरही मला नर्व्हस वाटलं नाही, असं ती सांगते. तिला त्रास झाला, तो त्यावेळच्या हवामानाचा. कारण त्या दिवशी खूप थंडी होती. त्यामुळे बिकिनीत श्रुती कुडकुडत होती. बिकिनी दृश्य तिने अगदी सहजपणे दिले.

तिकडे सोहमनेही श्रुतीने दिलेल्या या दृश्याबद्दल कौतुक केले. श्रुतीने आपली फिगर शेपमध्ये आणण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. तिची साकारलेली मेहनत आम्ही यात दाखवलीय,. हे दृश्य केपटाऊनमध्ये शूट केले आहे. त्यावेळी तापमान दोन डिग्री सेल्सियस होते. पाणीही बर्फासारखे थंड होते. तरीही श्रुतीने हा शॉट दिला हे विशेष, असे सोहम म्हणतो. या सीनमध्ये श्रुतीशिवाय इमरान खान, मिथून चक्रवर्ती व रवी किशनही आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments