Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या 24 मनोरंजक माहिती

Webdunia
सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हाची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीने चित्रपटात अभिनय करावे, पण सलमान खानच्या जिद्दीपुढे  त्यांनी हार मानली.  

सोनाक्षीने आपल्या वडिलांना सांगितले होते की ती आपल्या परिवाराच्या मान-सन्मानाचे पूर्ण लक्ष्य ठेवेल. म्हणून तिने अद्याप एकाही चित्रपटात बिकनी घातली नाही आणि चुंबन दृश्य देखील दिले नाहीत. ती चित्रपट साइन करण्याअगोदर ही गोष्ट निर्माता-निर्देशकाला स्पष्ट सांगून देते.   

चित्रपट 'दबंग'मध्ये तिला एका गावकरी मुलीचे अभिनय करण्यासाठी आपले वजन 30 किलो कमी करावे लागले होते. या वर्षी मॅक्सीम मॅगझिनच्या इंडियन अंकात कव्हर गर्ल बनली होती. आधी तिचे वजन 90 किलो होते. एवढे वजन कमी करण्यास तिला किमान 2 वर्ष लागले.
वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीची सलमानाने मदत केली होती. तो सोनाक्षीला फार पायी पायी चालवायचा.  

सोनाक्षी फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. तिनी 2005मध्ये चित्रपट  'दिल लेके देखो'साठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. त्याशिवाय तिनी मॉडलिंग देखील केली आहे. 2008 आणि 2009मध्ये तिने लक्मे फॅशन वीकसाठी रॅपवर वॉक केले आहे.   

सलमानसोबत चित्रपट 'दबंग'पासून आपले फिल्मी करियर सुरू करणारी सोनाक्षी म्हणते की सलमान तिच्यावर फार राग करायचा, जे तिला अजिबात आवडायचे नाही.
सोनाक्षीला प्रेमाने 'सोना' आणि 'शॉटगन ज्युनियर' म्हणून हाक मारतात.   

सोनाक्षी 3 भाऊ भहिणींमध्ये सर्वात लहान आहे. तिचे 2 मोठे भाऊ लव सिन्हा आणि कुश सिन्हा जुळे आहे. सोनाक्षीचा जन्म पटना येथे झाला आणि तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे.   

चित्रपट 'दबंग'साठी मिळालेल्या साइनिंग अमाउंटला तिने सलमान खानची चॅरिटी संस्था 'बीइंग ह्युमन'मध्ये दान दिले होते.  

सोनाक्षीला फोटोग्राफीची फारच आवड आहे, तसेच तिला फिरायला देखील आवडते.
सोनाक्षीला खाण्याची फारच आवड आहे. भारतीय आणि थाई व्यंजन तिचे आवडीचे आहे. कधी कधी ती जंक फूड देखील खाते.  

सोनाक्षीला पेंटिंग करणे ही फार आवडतं आणि आपल्या रिकाम्या वेळात ती पेंटिंग करते.  

सोनाक्षी आयटम नंबर करण्याच्या विरोधात आहे, पण एखाद्या चित्रपटात सोलो डांस करण्यात तिची मनाई नसते.
 
 
सोनाक्षीला बालपणापासून साडी नेसायला फारच आवडते. तिच्यावर साडी फार फबते. चित्रपट 'लुटेरा'च्या एका गाण्यात तिने 9 वेग वेगळ्या साड्या परिधान केल्या आहे, ज्याची प्रत्येक साडीची किंमत 30,000 ते 35,000 रुपयांपर्यंत होती.  

सोनाक्षीचा राजकारण हा आवडता विषय आहे, तसेच यावर चर्चा करणे देखील फार आवडते, पण राजकारणात जाण्याची तिची बिलकुल इच्छा नाही नाहे.   

सोनाक्षीने काही दिवसांअगोदर एक टॅटू काढला होता, जो तिच्या मानेवर आहे. हा एक छोटासा तारा आहे.   
 
सोनाक्षी गाणंपण म्हणते. चित्रपट 'रियो 2'मध्ये 'ज्वेल' नावाच्या पात्रासाठी तिने गाणे म्हटले आहे, तसेच आवाजही दिला आहे.  

सोनाक्षी सिन्हा 'यूनाइटेड सिंग्स' नावाच्या कबड्डी टीममध्ये यूनाइटेड किंगडमची कंपनी 'हायरे ग्रुप'सोबत भागीदारीत मालकीनं आहे.  

सोनाक्षी सिन्हाने 'राइझ ऑफ गॉर्डियंस'च्या हिंदी वर्जनमध्ये टूथ कॅरेक्टरसाठी आवाज दिले होते. त्याशिवाय 'वॉइस ऑफ ज्वेल'च्या हिंदी वर्जन 'रिओ 2'साठी सोनाक्षीने डबिंग केले होते.
सोनाक्षी सिन्हा यो यो हनी सिंगच्या म्युझिक व्हिडिओ 'सुपरस्टार'मध्ये दिसली होती.   

एआर मुरुगादोसचे चित्रपट अकीरासाठी सोनाक्षीने मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग घेतली आहे.  

छोट्या पडद्यावर सोनाक्षी सिन्हाने आपल्या डेब्यू इंडियन आयडल ज्युनिअरमध्ये परीक्षक म्हणून केला आहे.  

सोनाक्षीला बॉलीवूडशिवाय रॉक, जैज, आणि हिपहॉप जास्त आवडतात.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments