Marathi Biodata Maker

हा तर शेरो-शायरींचा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Webdunia
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (14:47 IST)
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेरो-शायरींचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त  केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीविषयी सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांना समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे मोठा अपघात; बस ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावली

पर्यटक व्हिसावर धार्मिक प्रचार केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी तीन अमेरिकी नागरिकांना 'भारत सोडा' नोटीस बजावली

'माझी लडकी बहिण योजने'साठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल; फक्त दोन दिवस शिल्लक राहिले

LIVE: नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याकडून १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

मोबाईलचे व्यसन ठरले जीवघेणे: नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याकडून १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments