Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Career In Certificate Course In Library and Information Science After 12 : सर्टिफिकेट इन लाइब्रेरी एंड इनफॉरमेशन साइंस मध्ये करिअर, पात्रता, अभ्यासक्रम जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (22:25 IST)
Career In Certificate Course In Library and Information Science After 12 :बारावीनंतर अनेक विद्यार्थी कोणता अभ्यासक्रम घ्यावा या अभ्यासक्रमांची यादी शोधण्यात गुंतले असतात. त्यांच्यासाठी कोणता कोर्स चांगला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणे करून त्यांना भविष्यात त्यामध्ये चांगले करिअर करता येईल . असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना वाचनाची खूप आवड आहे, त्यांच्यासाठी ग्रंथालय विज्ञान अभ्यासक्रम खूप चांगला आहे. विद्यार्थी हा कोर्स करता करता त्यांचा पुढील अभ्यासही करू शकतात.लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समधील सर्टिफिकेट कोर्स हा उत्तम कोर्स आहे. हा कोर्स फक्त 6 महिने ते 1 वर्षाचा आहे पण या कोर्सचे महत्व त्याहून अधिक आहे. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी लायब्ररीत नोकरीसाठी अर्ज करू शकतात.या मध्ये उत्त्पन्न देखील आहे. 
 
पात्रता
लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही 12वी नंतर करू शकता अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने ते 1 वर्षाचा असू शकतो, जो अभ्यासक्रम आयोजित करणार्‍या संस्थेवर अवलंबून असतो. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
गुणवत्तेच्या आधारे अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. तुमच्या 12वीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जारी केली जाते. कोणत्या ही प्रवाहाचा विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतो.
 
सर्टिफिकेट इन लाइब्रेरी एंड इनफॉरमेशन साइंस कोर्स अभ्यासक्रम - ऑर्गेनाइजेशन एंड मैनेजमेंट 
लाइब्रेरी कैटलॉग (प्रैक्टिकल) 
इनफॉरमेशन सोर्सेस एंड सर्विसेज लाइब्रेरी क्लासिफिकेशन एंड कैटलॉग (थ्योरी) लाइब्रेरी क्लासिफिकेशन (प्रैक्टिस) 
इनफॉरमेशन टेक्नोलॉजी (थ्योरी) 
इनफॉरमेशन टेक्नोलॉजी (लॅब
 
वेतन -
 ग्रंथपाल: वार्षिक 3 लाख 
इन्फॉर्मेशन असिस्टंट: 2 लाख प्रति वर्ष 
उप-ग्रंथपाल: 2 लाख प्रति वर्ष 
कनिष्ठ माहिती विश्लेषक: 4.3 लाख प्रति वार्षिक
लायब्रेरी अटेंडेंट: 2.8 लाख प्रति वर्ष 
अर्ध-व्यावसायिक सहाय्यक: 2.5 लाख प्रति वर्ष 
आर्किव्हिस्ट: 3 लाख
 
नोकरीच्या संधी-
सर्टिफिकेट इन लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकऱ्यांसह अनेक चांगल्या संधी मिळतात. तो पुढील अभ्यासासाठी अर्ज करू शकतो. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी B.LibISc MLIS एमफिल ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पीएचडी ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पुढील शिक्षण घेऊ शकतात.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

त्वचेची घट्ट छिद्रे उघडण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून पहा

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

पुढील लेख
Show comments