Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी टिप्स

Webdunia
मंगळवार, 8 जून 2021 (09:32 IST)
स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या 
 
1 उत्पादाची निवड- कोणतेही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी उत्पाद काय ठेवणार याचा विचार करा. आपले प्रॉडक्ट किंवा उत्पादाची योग्य निवड करा. उत्पाद नेहमी बाजाराच्या मागणीनुसार निवडा.असे बरेच प्रॉडक्ट असतात ज्यांची मागणी बाजारात जास्त असते परंतु त्यांचा पुरवठा कमी असतो.आपण बाजाराच्या मागणीनुसार आपल्या उत्पादाची निवड करावी.
 
2  ग्राहकांना लक्षात ठेवा- ग्राहकांना लक्षात ठेवणे म्हणजे की आपण कोणत्या वयोगटासाठी उत्पाद तयार करत आहात हे लक्षात ठेवा.जेणे करून आपल्याला व्यवसायात वाढ करण्यात मदत मिळेल.
 
3 लागणाऱ्या आवश्यक वस्तू - आपल्याला उत्पाद आणि ग्राहकांची निवड झाल्यावर त्या उत्पादकाच्या निर्मितीसाठी काय वस्तू लागणार त्याची यादी तयार करा जसे की ऑफिस,दुकान,ग्राहक,गेजेट्स,इत्यादी. या सर्व गोष्टी नीटनेटके जमवून घेतल्या की आपल्याला व्यवसायात कोणतीही अडचण येणार  नाही. 
 
4 व्यवसायासाठी मार्केटिंग करणे- जेव्हा आपले उत्पाद बाजार येण्यासाठी तयार होतात.तर ते बाजारात आणण्यासाठी मार्केटिंग करावी लागणार या साठी आपण वर्तमान पत्रात जाहिरात देखील देऊ शकता.किंवा आपण आपल्या उत्पादनाची माहिती सोशल मीडियाद्वारे देखील देऊ शकता.
 
5 नफा किती आणि कसा होईल-व्यवसाय सुरु केल्यावर त्यातून होणाऱ्या नफा आणि कसे हे अधिक वाढवता येईल या कडे लक्ष द्या.म्हणजे जर आपल्याला नफा होत नसेल तर व्यवसायाला वाढवून काहीच उपयोग नाही.नफा झाल्यावर त्याला अधिक वाढवायचा विचार करू शकता.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

पुढील लेख
Show comments