Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये करियर

Webdunia
WDWD
जागति क आरोग् य संघटनेन े कध ी कल्पन ा देखी ल केल ी नसे ल क ी ए क दिव स इंजिनियरीं ग व मेडिक ल ह ी दोन्ह ी स्वतंत् र क्षेत्र े एकत् र येती ल व विज्ञानाल ा नवसंजीवन ी देती ल. मेडिक ल व इंजिनियरीं ग य ा दोन्ह ी शाख ा फा र जुन्य ा असू न नव्य ा पिढीती ल उमेदवारांन ा आव्हा न देणाऱ्य ा आहे त. गेल्य ा काह ी वर्षां त य ा दोन्ह ी क्षेत्रांच ा विका स झपाट्यान े झाल ा असू न बायोमेडिक ल इंजिनियरीं ग ह े नवी न क्षेत् र उदया स आल े आह े.
बायोमेडिक ल इंजिनियरीं ग क्षेत्राच ा विका स झपाट्यान े हो त असू न त्याच े स्वरू प व्याप क झाल े आह े. त्या त रिसर्चपासू न करिय र बनवण्याच्य ा विवि ध संध ी उपलब् ध झाल्य ा आहे त. त्या त डॉक्ट र व सायंटिस्टसारख े ' बायोमेडिक ल इंजिनिअ र' मान व व प्राण ी यांच्यासोब त कार् य कर त असता त.
तस े ज र पाहिल े त र बायोमेडिक ल इंजिनिय र इत र लाई फ सायंटिस् ट, केमिस् ट व मेडिक ल सायंटिस् ट यांच्यासोब त उपचारात्म क औषध ी तया र करण्या त मद त करता त. मात् र, त्यांच े कार् य इत र मेडिक ल प्रोफेशनल्सपेक्ष ा वेगळ े असत े. कार ण त े स्व त: उपचा र कर त नाही त. निदा न व उपचाराच े साध न त े तया र करता त. मेडिक ल रिसर्चल ा सोप े करण्यासाठ ी त े उपकरण े तसे च कार् य प्रणाल ी व प्रक्रिय ा विकसि त कर त असता त. तसे च आरोग् य व चिकित्सेच्य ा समस्य ा सोडवण्यासाठ ी त े सहकार् य देखी ल कर त असता त. बायोमेडिक ल इंजिनियरीं ग य ा क्षेत्राच ा सातत्यान े विका स हो त असल्यान े संशोधनासाठ ी लागणाऱ्य ा सुविध ा विकसि त करण्या त ये त आहे त. त्यामुळ े मेडिक ल क्षेत्रा त उपचा र पद्धतील ा ए क नवी न दिश ा मिळाल ी आह े.
  जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील      

चिकित्स ा पद्धती त टिश ू मॅनिप्युलेश न, कृत्रि म अवय व, जीवनरक्ष क उपकरण े, पेसमेक र व डायलीसि स, सर्जिक ल उपकरण े, मेडिक ल इमेजिं ग टेक्नॉलॉज ी त्या त एमआरआ य, सिट ी स्कॅनिं ग व सोनोग्राफ ी ह े शब् द आपल्याल ा ऐकायल ा मिळता त किंव ा आप ण ज्य ा उपचा र पद्धतींच ा वाप र करत ो त ी बायोमेडिक ल इंजिनीअरिंगची च देणग ी आह े.
बायोमेडिक ल इंजिनिअर् स प्रॅक्टिशनर् स म्हणू न आ ज मोठ्य ा संख्येन े युवकांन ी करिय र निवडल े आह े. य ा क्षेत्रा त उमेदवारांच ी मागण ी वाढ त असल्यान े चांगल े करिय र करण्याच ी संध ी उपलब् ध झाल ी आह े. बायोमेडिक ल इंजिनीअरींगल ा मेडिक ल पेक्ष ा इंजिनियरींगचे च क्षेत् र समजल े जा ऊ लागल े आह े. बायोमेडिक ल इंजिनियरींगच ा अभ्यासक्र म पूर् ण केल्यानंत र उमेदवाराल ा इंजिनियरींगच ी पदव ी प्रदा न केल ी जात े.

सुरवातील ा इलेक्ट्रिक ल, केमिक ल किंव ा मॅकेनिक ल इंजिनियरीं ग करणार े बायोमेडिकलइंजिनियरींगमध्य े स्पेशलायजेश न करत होत े. मात् र आत ा त र ' बायोमेडिक ल इंजिनियरीं ग' ह ी स्वतंत् र अभ्या स शाख ा झाल ी आह े. बहुतां श विद्यार्थ ी ब ी. ई. करण्यासाठ ी ' बायोमेडिक ल इंजिनियरीं ग' य ा शाखेच ी निव ड करता त. तसे च ए म. ब ी. ब ी. ए स. केल्यानंत र देखी ल बायोमेडिक ल इंजिनियरीं ग करत ा ये ऊ शकत े.

भारतात बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये पदव्यूत्तर पदवीसोबत आयआयटी, मुंबई येथे डॉक्टरेट श्रेणीचे कोर्स देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी व बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड सायन्स, विद्या विहार, पिलानी, राजस्थान येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एम. टेक ही पदवी उपलब्ध आहे.
  जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील      

दिवसेंदिवस बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये विकास होत असल्याने उत्तम करियर म्हणून त्याची लोकप्रियता वाढत आहे. विदेशात बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी आहे. आगामी 3-4 वर्षात या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. बायोइंस्ट्रूमेंटेशन, बायोमटेरियल्स, बायोमॅकेनिक्स, सेल्यूलर, टिशू एण्ड जेनेटिक इंजिनियरिंग, क्लिनिकल इंजिनियरिंग, रिहेबिलिटेशन इंजिनियरिंग, ऑर्थोपीडिक सर्जरी, मेडिकल इमेजिंग व सिस्टम फिजियोलॉजी या बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित शाखा आहेत.
भारतात बायोमेडिकल हेल्थ केयर रिसर्चला नावारूपाला आणण्यासाठी प्रा. गुहा, डॉ. हरिदासन, विंग कमांडर मोहन व डॉ. एच. वी. जी राव यांनी बायोमेडिकल इंजिनीअरिंग सोसाईटी ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. संपूर्ण देशात 50 हून अधिक रिसर्च सेंटर स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. या केंद्रांवर व्यापक प्रमाणात डायग्नोस्टिक, बायोएनालीटिकल व थॅरेपेटिक उपकरणांचा उपयोग केला जात आहे.
सोसाईटीच्या वतीने बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधीत विषयांवर वेळोवेळी सेमिनार व कॉंफ्रेंरन्सचे आयोजन केले जाते. बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवाराला करियर करण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याची संधी सुवर्ण पावलांनी स्वत:हून चालत येते. संशोधन संस्था, रिसर्च सेंटर, फार्मासिटिकल कंपनी, सरकारी संस्थामध्ये बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी असते. या व्यतिरिक्त मार्गदर्शक व सल्लागार म्हणून स्वतंत्र करियर करता येते.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

Show comments