suvichar

कारल्याचे लोणचे

Webdunia
ND
साहित्य : 1 किलो कारले, 25 ग्रॅम पुदिनाची पानं, 25 मोठी वेलची, 10 ग्रॅम लवंगा, 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम हिंग, 30 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम का रल्यांना सोलून त्यांना मीठ लावून 2-3 तास ठेवावे. सर्व मसाल्यांना भाजून त्यात थोडं मीठ व लिंबाचा रस टाकावा. आता कारल्यांना मधून चिरा देऊन त्यात मसाला भरून दोऱ्याने बांधून द्यावे. ह्या कारल्यांना बरणीत भरावे व वरून लिंबाचा रस घालावा, कारले पूर्णपणे लिंबाच्या रसात भिजले पाहिजे, जर कमी पडत असेल तर अजून रस टाकावा. 2 दिवसानंतर हे लोणचे वा परण्यात घ्याव े.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Menstrual Hygiene Day 2026 केस न धुण्यापासून ते लोणच्याला हात न लावण्यापर्यंत मासिक पाळीशी संबंधित ६ मोठे गैरसमज आणि त्यामागचे वास्तव

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

Show comments