Dharma Sangrah

दही-नारळाची चटणी

Webdunia
ND
साहित् य : 1 वाटी ताजे दही, 1/2 वाटी नारळाचा कीस, थोडेसे कडीलिंबाचे पाने, 2 सुक्या लाल मिरच्या, 1 लहान चमचा साखर, 1 मोठा चमचा तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती : नारळ व दह्याला एकत्र मिसळून फेटून घ्यावे. यात मीठ व साखर मिसळावे. फ्राइंगपॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या टाकाव्या. सोनेरी रंग आल्यावर त्यात कडीलिंबाचे पाने टाकावे. नंतर दही व नारळाचे मिश्रण टाकून गॅस बंद करावा. याला ताजेच सर्व्ह करावे, कारण नंतर त्यात आंबटपणा येतो.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात थंड पाणी पिताना सावधान! शरीरावर होतात हे ७ वाईट परिणाम

World Bee Day 2026: जागतिक मधमाशी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

घरीच बनवा अगदी हॉटेलसारखी क्रीमी आणि किंचित गोड मेथी मटर मलाई रेसिपी

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

Show comments