Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

द्राक्षाचा मुरंबा

Webdunia
ND
साहित् य : 1 किलो द्राक्षे, 1 किलो साखर, 8-10 थेंब गुलाब पाणी, 6-7 केशर काड्या.

कृत ी : पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे. साखरेचा एक तारी पाक तयार करून त्यात द्राक्ष टाकावे. गुलाबपाण्याची 8-10 थेंब व केशरही त्यात टाकावे. 2-3 उकळी आल्यानंतर खाली उतरवावे व थंड करून भरून ठेवावे. हा मुरंबा पोळी किंवा ब्रेड सोबत मुलांना फारच आवडतो.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

Show comments