Dharma Sangrah

बुंदीचे सलाड

Webdunia
ND
साहित् य : 250 ग्रॅम बेसन, 1 1/2 चमचा मीठ, 3/4 चमचा तिखट, 1/2 शेंद मीठ, 1/4 जिरं पूड, 1 1/2 चमचा साखर, 1/4 चमचा गरम मसाला, 50 ग्रॅम चिंच, 1 गाजर कीस, 1 काकडीचा कीस, 1/4 मुळ्याचा कीस, 1/2 इंच आलाच तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.

कृत ी : बेसनामध्ये 1 चमचा मीठ व 1/2 चमचा तिखट टाकून भज्यासारखे पातळ घोळ तयार करावे. तेल गरम करून मोठ्या झाऱ्याने बुंदी पाडावी. बुंदी थंड झाल्यावर 2-3 मिनिट पाण्यात घालून हलक्या हाताने दाबून काढावी. चिंच, 1/2 क प पाण्यात टाकून गाळून घ्यावी. त्यात साखर, 1/2 चमच ा मीठ, शेंद मीठ, 1/4 चमचा ‍ितखट, जिरं पूड व गरम मसाला घालावा.

मुळा व काकडीला किसून त्याचे पाणी काढून बुंदीत मिक्स करावे. गाजर, आलं, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर

डिनरमध्ये बनवा Spicy Soya Chilli Recipe

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Show comments