Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळाला दात येतात तेव्हा!

वेबदुनिया
WD
मुलांमध्ये दात यायची सुरुवात 6 ते 8 महिन्यांपासून सुरू होते. काही मुलांचे दात उशीरासुद्धा निघतात. दात निघणे हे मुलांच्या प्रकृतीवर अवलंबून असते. जर मुलांचे दात उशीरा येत असतील तर काळजी करण्यासारखे काहीच नसते. बाळाचे आधी खालचे दात येतात नंतर वरचे समोरचे दात येतात.

मुलांचे दात निघणे सुरू होतात तेव्हा त्यांच्या हिरड्यांवर सूज येऊन त्यात खाज सुटते, म्हणून मुलं चिडचिडी होतात. या वेळेस मुलं बोटं नेहमी तोंडात टाकत राहतात.

या काळात मुलं आपल्या आजूबाजूची कुठलीही वस्तू दिसली की तोंडात घालतात म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाळाला जेव्हा दात निघर्यास सुरूवात तेव्हा त्यांना हगवणं लागते, आणि त्यामुळे ते अस्वस्थ होतात तर त्या वेळेस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आमच्या तोंडात किटाणू नेहमीच उपस्थित असतात. मुलांना जेव्हा दात नसतात तेव्हा त्यांच्या तोंडात हे कमी प्रमाणात असतात, पण जसं मुलांचे दात निघण्यास सुरूवात होते त्यात कीटाणुंची वाढ होते व त्यामुळे बाळाचे पोट खराब होतं व त्यांना जुलाब होतात. पण हळू हळू मुलांमध्ये प्रतिरोधक क्षमता वाढते आणि तेव्हा त्यांचं पोट ठीक होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ लागतो.
सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

हे 5 सोपे व्यायाम जास्त वेळ उभे राहिल्याने होणारा थकवा दूर करतील

तेनालीराम कहाणी : तेनालीराम बनले जटाधारी संन्यासी

या भाज्यांमध्ये चुकूनही टोमॅटो घालू नये, चव बिघडू शकते

Show comments