Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 2,078 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Webdunia
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:41 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आसपास स्थिरावली होती. राज्यात मंगळवारी 1 हजार 485 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 078 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 लाख 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.4 टक्के आहे.तसेच 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 816 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 28 हजार 008 रुग्णांवर उपचार सुरु  (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 11 लाख 16 हजार 353 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 93 हजार 182 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या 2 लाख 08 हजार 613 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 961 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments