Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 3,320 नवे कोरोना रुग्ण,4,050 जणांना डिस्चार्ज

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (08:45 IST)
राज्यात गुरुवारी 3 हजार 320 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर,4 हजार 050 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 39 हजार 191 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 34 हजार 557 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 53 हजार 078 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.22 टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यात 61 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत 1 लाख 38 हजार 725 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 5 कोटी 76 लाख 46 हजार 515 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 61 हजार 842 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 461 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments