Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन

Webdunia
बुधवार, 17 जून 2020 (07:55 IST)
कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर  ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयातील सिग्नल आणि संपर्क विभागातील कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. 
 
५० वर्षी कर्मचारी ९ जून रोजी रोहा तसेच कोलाड येथे येऊन गेला होता. त्यावेळी रत्नागिरी येथूनही कर्मचारीही गेले होते. काही कर्मचाऱ्यांनी एकत्र जेवण घेतले होते. दरम्यान, निधन झालेल्या कर्मचाऱ्याला काही दिवस ताप आला होता. मात्र, ही बाब त्याने कोणाला सांगितलेली नाही, असे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी काहींनी सांगितली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, ५० वर्षी कर्मचारी हा मुंबईत परतल्यानंतर १३ जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments