Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 6,126 नवे कोरोना रुग्ण, 7,436 जणांना डिस्चार्ज

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:30 IST)
महाराष्ट्रात बुधवारी 6 हजार 126 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 436 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 लाख 27 हजार 194 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 17 हजार 560 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.68 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यात सध्या 72 हजार 810 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात  195 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 33 हजार 410 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 87 लाख 44 हजार 201 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 51 हजार 971 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 009 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

युझवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोट होणार? इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले

बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 2 जवान शहीद, 4 जखमी

LIVE:आरएसएसची बाबासाहेबांबद्दलची माहिती खोटी

आरएसएसची बाबासाहेबांबद्दलची माहिती खोटी, बसप नेत्याने संघाचा दावा फेटाळला

दिल्लीत निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा! चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील

पुढील लेख
Show comments