suvichar

राज्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

Webdunia
गुरूवार, 25 जून 2020 (15:43 IST)
राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. या आमदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होता. लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 
 
यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांचे हे विचार वाचल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही Ambedkar Jayanti 2026 Quotes in Marahti

उन्हाळ्यात वीजबिल कमी ठेवण्यासाठी AC वापरताना लक्षात ठेवा या टिप्स

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा: नागपूर-विदर्भात वाढली सुरक्षा व्यवस्था

बाबासाहेबांच्या जीवनातील 3 प्रेरक प्रसंग

उष्णतेची लाट : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४२°C च्या पुढे जाण्याची शक्यता

पुढील लेख