Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

Corona testing
Webdunia
बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:12 IST)
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता व्यक्त केली आहे. जास्तीत जास्त लोकांना उपचार मिळावे, त्यात दिरंगाई होऊ नये, पैशाअभावी कोणीही उपचाराशिवाय राहू नये, या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाच्या सुचना मोदी सरकारला दिल्या आहेत.

कोविड-१९ ची तपासणी ही खासगी लॅबमध्ये मोफत केली जावी, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले असून तसेच ज्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांना ते सरकारने परत करण्याची व्यवस्था करावी, हेदेखील कोर्टाने यावेळी नमूद केले. तर यावर केंद्र सरकार याचा नक्की विचार करेल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

सीतामढीमध्ये अपघातात महिला आणि मुलासह 4 जणांचा मृत्यू

हंगामी सरकारी आयोगाने शेख हसीनासह 15 जणांना नोटीस बजावली

भारताच्या प्रणव वेंकटेशने वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले

मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे आग लागली ,3 जण जखमी

LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पुढील लेख
Show comments