rashifal-2026

सोने आतापर्यंतचा उच्च स्तर पोहोचले

Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2020 (17:32 IST)
सध्या सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. बुधवारी सोन्याच्या किंमतीत नवे रेकॉर्डवरच्या स्तरावर नोंदविण्यात आले. एमसीएक्स एक्स्चेंजवर बुधवारी ट्रेडिंगवेळी ५ जून २०२० च्या सोन्याच्या वायदा दराने ४६ हजार ६७० रुपये प्रति ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविला आहे. हा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० च्या वायदा दराने बुधवारी ०.८५ टक्के म्हणजेच ३९६ रुपयांची वाढ नोंदविली आहे. हा दर ४६ 
हजार ८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. हा सोन्याचा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे.
 
याशिवाय वायदा बाजारामध्ये ही चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर मे २०२० च्या चांदीचा वायदा भाव १.५२ टक्के म्हणजेच ६६४ रुपयांनी वाढून ४४ हजार ४२० रुपये प्रति किलो झाला आहे. याचवेळी जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, सोन्याची किंमत आज ३.७६ डॉलरने घटली आहे. तर जागतिक वायदा बाजारची किंमत ही ०.०६ डॉलरने घटली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय संघातून बाहेर, आयुष बदोनीची निवड

राज ठाकरेंच्या धमकीला अण्णामलाईंनी दिले सडेतोड उत्तर: "मी मुंबईत येत आहे, माझे पाय कापून दाखवा..."

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

नागपुरात लाखो रुपये रोख, शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त

लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप, आगाऊ रक्कम देणे थांबवले

पुढील लेख
Show comments