Dharma Sangrah

घरच्या घरी अशी करा corona test

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (18:41 IST)
कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता लॅबमध्ये जाण्याची गरज नाही कारण आता घरच्या घरी ही टेस्ट करणं शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन किट्सना इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं मान्यता दिली आहे. 
 
किट्स बाजारात उपलब्ध होत असून त्याचा उपयोग करून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे लगेच कळू शकेल. आता रॅपिड अँटी जण टेस्ट किट आपल्याला 250 रुपये मिळणार आहे त्यामुळे आपण घरी सुद्धा चाचणी करू शकता.
 
कोविसेल्‍फ (पॅथोकॅच) कोविड 19 ओटीसी एंटीजन एलएफ डिव्हाइस, पॅन बायो कोविड 19 एँटिजन रॅपिड टेस्‍ट डिव्हाइस आणि कोविफाइन्‍ड कोविड 19 रैपिड एज सेल्फ टेस्‍ट अशी ICMR ने मान्यता दिलेल्या 3 किट्सची नावं आहेत. ही किट्स सध्या देशाच्या विविध भागात उपलब्ध असून त्याचा उपयोग करून घरबसल्या कोरोनाची टेस्ट करणं शक्य होणार आहे.
 
या किटचा उपयोग करून कोरोनाची टेस्ट करता येणार असून तपशील ICMR लाही समजतात. ICMR अॅपवर याचे निकष अपलोड होणार. त्यानंतर काही मिनिटांमध्ये टेस्टचा रिपोर्ट येईल. मात्र आयसीएमआरला डिटेल्स सबमिट केल्याशिवाय टेस्टचा निकाल समजू शकत नाही. रुग्णाला घराबाहेर पडावं न लागता ही चाचणी व्हावी तसेच कोरोना पॉझिटिव्ह असतानादेखील ही बाब लपवून ठेवण्याची शक्यता कमी करण्यासाठी आयसीएमआरकडे त्याचे तपशील पाठवण्याची तरतूद या किट्समध्ये करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

सुट्टीनिमित्त केलेली डब्बा पार्टी ठरली शेवटची; अमरावतीच्या धाटखेडा तलावात चार मुलांचा बुडून मृत्यू

हवामान विभागाने ११ मे रोजी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी वादळाचा इशारा दिला तर जळगाव आणि अकोला येथे तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले

LIVE: हवामान विभागाने ११ मे रोजी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी वादळाचा इशारा जारी केला

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या आंतरराष्ट्रीय केंद्राला भेट दिली

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला नवीन वाहने मिळणार; मुख्यमंत्र्यांसाठी अत्याधुनिक बुलेटप्रूफ कार खरेदी केली जाणार

पुढील लेख
Show comments