Festival Posters

मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:36 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असल्यांने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरेंची सध्या प्रकृती उत्तम असली तरी त्यांना खबरदारी म्हणून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
अमित ठाकरेंना यापूर्वीही ऑक्टोबर २०२० मध्ये थोडा ताप आल्यामुळे लीलावती रुग्णालया दाखल करण्यात आले होते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अमित ठाकरेंना रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

वडिलांकडून १३ वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार; बीड मधील घटना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील ५ प्रेरणादायी गोष्टी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेतले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार, भरती प्रक्रियेत सुधारणा

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

पुढील लेख
Show comments