Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (18:04 IST)
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आज कोल्हे त्यांच्या शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार होता. दरम्यान कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली 
 
अमोल कोल्हेंची प्रकृती स्थिर, उपचार सुरु
सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यातदेखील वाढ झाली आहे. आज खासदार अमोल कोल्हे त्यांच्या शिरुरच्या दौऱ्यावर होते. यापूर्वी मागील दोन दिवसांपासून कोल्हे यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. त्यानंतर  चाचणी केल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख
Show comments