Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओमिक्रॉन आता दिल्लीत शिरला,दिल्लीत ओमिक्रॉन चा पहिला रुग्ण आढळला

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (12:04 IST)
दिल्लीत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे .लोकनायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल असलेला हा 37 वर्षीय रुग्ण नुकताच तंझानियाहून परतला होता. सध्या त्याला कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी रविवारी सांगितले की, दिल्लीत पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या 17 लोकांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णाला देखील एलएनजेपी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. आम्ही त्या रुग्णाला वेगळ्या वॉर्डात आयसोलेट केले आहे.
<

First omicron case detected in Delhi. The patient admitted to LNJP Hospital had returned from Tanzania. Till now, 17 people who tested positive for Covid have been admitted to the hospital: Delhi Health Minister Satyendar Jain pic.twitter.com/TwbXFpt3jV

— ANI (@ANI) December 5, 2021 >जैन म्हणाले की, जे बाहेरून येत आहेत त्यांची कोविड चाचणी केली जात आहे. LNJP रुग्णालयात आतापर्यंत 17 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत, 6 त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 12 लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले आहे, त्यापैकी 1 ओमिक्रॉनचा रुग्ण असल्याचे दिसते. अंतिम अहवाल उद्या येईल. दिल्लीतील हे पहिलेच ओमिक्रॉन प्रकरण आहे, असे आपण म्हणू शकतो.
 

संबंधित माहिती

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

वन नेशन वन इलेक्शनवर शिवसेनेने लोकसभा खासदारांना दिल्या कडक सूचना,व्हीप जारी केला

LIVE: मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा गाजणार, मनोज जरांगे बेमुदत संपावर

फडणवीस सरकारमध्ये तीन महिला अधिकाऱ्यांचे वर्चस्व असणार

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा गाजणार, मनोज जरांगे बेमुदत संपावर

अमेरिकन शाळेत गोळीबारात मुलांसह तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments