Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के, आज 4,780 जणांना डिस्चार्ज

The state s recovery rate
Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (23:15 IST)
महाराष्ट्रात आज 4 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 780 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 24 हजार 651 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 31 हजार 999 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 530 हजार 182 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात आज 145 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 962 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 526 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments