Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दत्ताची आरती: दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ

Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2019 (16:36 IST)
दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ। जनार्दन स्वामी एकनाथ।
हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ।। दत्तात्रय स्वामी।।
 
अनन्य भावे अखंड जे का भजती निजभक्त। जे कां भजती निजभक्त। 
भक्ती देउनी दत्त तयांसी करी सहज मुक्त ।।१।। दत्त।।
 
ठाकूरदासा अनाथ जाणुनी करितो सनाथ। 
एकपणे विनटला दावी सद्गुरू एकनाथ।।२।।
दत्तात्रय अवधूत जनार्दन ।। 

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments