श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ महात्म्याच्या मेळें कळे । धर्मतत्त्व जें आगळें । कळतांची दुःख टळे । पळे काळ ॥१॥ बाळ ययातीचा यदू । वनीं देखे नग्न साधु । तेजस्वी हा न हो भोंदू । वंदूं म्हणे ॥२॥ ज्यानें सर्वही सोडीले । तरी आंग न रोडिलें । म्हणे तुम्ही...