Dhanwantari Aarti धन्वंतरि आरती कमलनयन शामवर्ण, पीतांबर साजे मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे शंखचक्र जलौका, अमृतघट हाती चर्तुभुजजांनी अवघ्या, दुखाला पल्लवी जय देव, जय देव, धनवंतरी देवा सकलजनांना धावा आरोग्य देवा जय देव, जय देव, धनवंतरी देवा नमामि धनवंतरी, नमामि धनवंतरी देवांयानी दैत्यानी, मंथन ते केले त्यातुन अमृतकलशा, घनेऊनिया आले...