Marathi Biodata Maker

दिवाळीत करा पालीची पूजा, भरभराटी होईल

Webdunia
* लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाल दिसल्यास कुंकू, अक्षता वाहून तिची पूजा करावी.
* दिवाळीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मी मंदिरात वस्त्र चढवावे. सुवासिक उदबत्ती जाळावी.
* लक्ष्मी पूजनात नऊ गोमती चक्र ठेवावे. नंतर ते तिजोरीत ठेवावे.
* नरक चतुर्दशीला लाल चंदन, गुलाब आणि फूल लाल कापडात बांधून पूजा करावी. नंतर तिजोरीत ठेवावे.
* लक्ष्मी पूजन करताना जराशी चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला चढवावी.
* दिवाळीला संध्याकाळी अपंग व्यक्तीला भोजन करवावे.
सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2026 Wishes in Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी

Chaitra Amavasya 2026 चैत्र अमावस्या २०२६ काय करावे काय नाही?

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची

दारिद्र्य दूर करतील अक्षय तृतीयेचे हे ५ गुप्त उपाय

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments