rashifal-2026

बाकरवडी

- स्मिता

Webdunia
सारणासाठीचे साहित्य-  एक वाटी वाळवलेली कोथिंबीर, अर्धा वाटी लसूण, एक वाटी सुकं किसलेले खोबरे, दहा लवंगा, दालचिनी, चार चमचे (लहान) धने, शहाजिरे अर्धा चमचा, अर्धा चमचा मिरे, चार मोठे चमचे खसखस, दोन चमचे तीळ, तिखट, मीठ चवीप्रमाणे.

पोळीसाठी साहित्य-  अडीच वाटी डाळीचे पीठ, एक वाटी मैदा, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, मोठा चमचा तेल मोहनासाठी.

कृती-  कोथिंबीर व वाटलेला लसून वाळवावा. खोबरे खमंग भाजा. गरम मसाला, लवंगा, दालचिनी, धने, जिरं, मिरी, शहाजिरे यांची पूड करावी. खसखस व तीळ खमंग भाजून त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालावं. सर्व सारण एकत्र करा. डाळीचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ व कडकडीत मोहन घालून घट्ट भिजवा. मैद्याचा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीवर वरील सारण पसरवा. त्या पोळीची घट्ट गुंडाळी करून एक इंचाचे तुकडे करा. मंद आचेवर तेल तापवून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

Bhanu Saptami 2026 रविवारी भानुसप्तमी, 4 राजयोग, या 3 राशीच्या जातकांसाठी शुभ

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

Show comments