Dharma Sangrah

शाही गुझिया

Webdunia
ND
साहित्य- एक कप भाजलेले काजू, एक कप बारीक कापलेले बादाम, पिस्ते, किसमिस, 50 ग्रॅम मावा, एक कप बारीक केलेली साखर, 2 कप मैदा, तूप.

कृती- मैदा चाळणीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप टाकून नरम मळून घ्या. काही वेळ झाकून ठेवा. काजू जाडसर वाटून घ्या. मावा भाजून घ्या. त्यात साखरेची पिठी, काप केलेला मेवा, काजू, इलायची पूड मिळवा. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून लाटा. या पुर्‍यांना साच्यात ठेवून त्यात सारण भरा. जेव्हा सर्व गुझ‍िया तयार होतील तेव्हा गरम तेलात कमी आचेवर तळून घ्या.
सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

गुरुप्रतिपदा का साजरी करतात?

Magh Purnima 2026 माघ पौर्णिमा कधी? समृद्धी आणि शांतीसाठी ७ उपाय

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Marathi Essay होळी: रंगांचा उत्सव

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

Show comments