Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Delhi election 2020 : मतदान जरूर करा! केजरीवाल यांचे महिलांना आवाहन

Webdunia
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:21 IST)
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी महिलांनी घराबाहेर पडून आवर्जून मतदान करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करत दिल्लीतील महिलांना हे आवाहन केले आहे.

<

वोट डालने ज़रूर जाइये

सभी महिलाओं से ख़ास अपील - जैसे आप घर की ज़िम्मेदारी उठाती हैं, वैसे ही मुल्क और दिल्ली की ज़िम्मेदारी भी आपके कंधों पर है। आप सभी महिलायें वोट डालने ज़रूर जायें और अपने घर के पुरुषों को भी ले जायें। पुरुषों से चर्चा ज़रूर करें कि किसे वोट देना सही रहेगा

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2020 >महिला जशा घराची जबाबदारी उचलतात, तसेच देश आणि दिल्लीची जबाबदारीही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही सर्व महिला मतदान करण्यास नक्की जा दरम्यान आम आदमी पार्टी दिल्लीतील सर्व ७० विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजप आणि आपमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments