Marathi Biodata Maker

अनारसे (गुळाचे)

Webdunia
साहित्य - तांदूळ, गूळ, तूप, खसखस.
कृती - तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

रात्री ओवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

टॉक्सिक नात्याची ओळख करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Dog Food Guide कुत्र्यांचा आहार: काय द्यावे आणि काय टाळावे?

मातीशिवाय फक्त पाण्यात वाढणारी ५ इंडोर प्लांट्स; तुमच्या घराला देतील नवा लूक

Show comments