Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कारल्याचा ‍स्वास्थवर्धक ड्रिंक

Webdunia
ND
साहित्य : 2-3 हिरवेगार का रल ी, चवीनुसार मीठ, 1/2 लिंबाचा रस, 1 ग्लास पाणी, 2 टोमॅटो, 1 लहान काकडी.

कृती : सर्वप्रथम कारले, टोमॅटो आणि काकडी या तिघांना स्वच्छ धुऊन काप करून मिक्सरमधून मधून फिरवून घ्यावे. स्वच्छ कपड्याने त्याला गाळून लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. ह्या ड्रिंकमुळे रक्ताचे शुद्धीकरण होते व शरीरात रक्तसंचार व्यवस्थित होतो. मधुमेहींसाठी हे फारच उपयोगी आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

मकरसंक्रांती विशेष रेसिपी : शेंगदाणा-काजू चिक्की

डिओडोरंट लावल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का? सत्य जाणून घ्या

लिक्विड लिपस्टिक सहज निघत नाही? या हॅक्सच्या मदतीने, काम 1 मिनिटात होईल

हे आहेत कर्करोगाशी लढणारे सुपरफूड्स: आजच तुमच्या ताटात त्यांचा समावेश करा

तुमच्या मुलाला शाळेत काही समस्या येत आहेत का? या 5 लक्षणांवरून जाणून घ्या

Show comments