Marathi Biodata Maker

समर स्पेशल फ्रुटी आइसी टी

Webdunia
साहित्य  : 4 ग्लास चहाचे पाणी, 2 टीनं ज्यूस, 3 कोलाच्या बाटल्या, 2 लिंबू, 2 लहान चमचे काळे मीठ, 2 कप अननसाचे तुकडे, पुदिन्याची पानं कुटलेली, बर्फ. 

कृती : एका भांड्यात चहाचे पाणी टाकावे. अननस ज्यूस व लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून एकजीव करावे. नंतर त्यात कोला टाकावा. या मिश्रणाला लांब ग्लासमध्ये भरावे व वरून पुदिनाचे पानं , अननसाचे तुकडे व बर्फ घालून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Ramnavami Special Panjiri Recipe : रामनवमीच्या नैवेद्यासाठी पंजीरी बनवा

Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी

रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, काय केले पाहिजे

Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 405 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments