Dharma Sangrah

Apple Shake आरोग्यवर्धक सफरचंद शेक रेसिपी

Webdunia
गुरूवार, 29 मे 2025 (17:20 IST)
साहित्य-
चार- सफरचंद सोलून चिरलेले
चार कप-थंड दूध
दोन चमचे-मध
१/४ चमचा- वेलची पूड
बर्फाचे तुकडे 
ड्रायफ्रुट्स 
ALSO READ: Mango Shake Recipe झटपट बनवा सर्वांना आवडणारा मँगो शेक
कृती-
सर्वात आधी सफरचंदाचे तुकडे मिक्सरमध्ये टाका. आता त्यामध्ये मध, वेलची आणि दोन कप थंड दूध घालावे लागेल. सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. यानंतर मिक्सरमध्ये दोन कप थंड दूध आणि बर्फाचे तुकडे घालावे. आता पुन्हा एकदा, या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा. आता एका ग्लासमध्ये अ‍ॅपल शेक काढा. सजवण्यासाठी, बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालावे. तर चला तयार आहे सफरचंद शेक, थंडगार नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: चिकू मिल्कशेक रेसिपी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : लोभी सिंहाची कहाणी

Interesting facts about India तुम्हाला माहित आहे का? भारतातील हे शहर 'कॉटन सिटी' म्हणून ओळखले जाते

Four Dishes Poha हिवाळ्यात नाश्त्यासाठी पोह्यांपासून बनवा हे चार सर्वोत्तम पदार्थ

NEET-PG 2025 च्या कट ऑफमध्ये लक्षणीय घट, हजारो विद्यार्थ्यांना फायदा

Hindu Baby Girl Name Inspired by Sun सूर्यदेवाच्या नावांवरून मुलींची काही नावे

पुढील लेख
Show comments