rashifal-2026

उन्हाळ्यात थंडावा देणारे अंजीर शेक

Webdunia
सोमवार, 24 मे 2021 (21:30 IST)
अंजीर शेक हे चवीला खूप छान असतो तसेच  फायदे देखील देतो. लहान मोठे सगळ्यांना हे नक्की आवडेल चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
1 वाटी अंजीर,1 ग्लास,दूध,1 चमचा साखर,10 बदाम.
 
कृती- 
अंजीर शेक बनविण्यासाठी अंजिराचे लहानलहान तुकडे करा. मिक्सर मध्ये अंजिराचे तुकडे,बदामाचे तुकडे,एक ग्लास दूध, साखर घाला. मिक्सर मध्ये दळून ह्याची पेस्ट बनवा. थोड्यावेळ हे फ्रिज मध्ये ठेवा. नंतर थंडगार अंजीर शेक सर्व्ह करा. आपण साखरेच्या ऐवजी मधाचा देखील वापर करू शकतो.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

लघु कथा : दोन बेडकांची गोष्ट

हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा

आयलाइनर जास्त काळ टिकवायचे आहे, या टिप्स अवलंबवा

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments