Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Summer Special : लीची शरबत

Webdunia
साहित्य : 1 किलो साखर, 1 लीटर लीचीचा रस, 2 ग्रॅम पोटेशियम मेटाबाई सल्फेट, 6 ग्रॅम सायट्रिक ऍसिड. 
 
कृती : लीचीच्या बिया काढून त्याचा ज्यूस काढावा. आधी स्टीलच्या चाळणीने नंतर एका पातळ कापड्याने गाळून घ्यावा. एका मोठ्या भांड्यात साखर व ज्यूस टाकून हालवत राहावे. एका बारीक कापड्याने भांड्याचे तोंड बांधून 4-5 दिवस उन्हात ठेवावे. साखर मिक्स झाल्यावर एका वाटीत थोडं गरम पाणी घेऊन त्यात पोटेशियम मेटाबाई सल्फेट व सायट्रिक ऍसिड त्या मिश्रणात घालून एकजीव करावे व सरबत बरणीत भरून ठेवावे.
 
सर्व्ह करताना ग्लासमध्ये थोडं स्क्वॅश टाकून वरून बर्फ टाकावा.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

चटपटीत चिकन फ्रेंच फ्राईज रेसिपी

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments