Dharma Sangrah

आवळा सरबत

वेबदुनिया
WD
घटक - आवळा, आलं, पाणी आणि साखर.
कृती - आवळा व आलं किसून रस पिळून काढावा. १ वाटीच्या मिश्रणास दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावं. पाणी व साखर एकत्र उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं. आवडत असल्यास त्यात खाण्याचा हिरवा रंग टाकला तरी चालेल.
उपयोग - पित्तशामक, तृष्णा शमविणारं, मळमळ, तोंडाला चव नसणं, थकवा येणं या तक्रारीत उपयोगी.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Hanuman Jayanti Special मारुतीरायाला प्रिय असलेल्या खास नैवेद्य पाककृती

उष्माघाताच्या वेळी हे फळ खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते आणि आराम मिळतो

Career in Aviationr Industry : एविएशन इंडस्ट्री मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवा

उष्माघातापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे ७ सोपे घरगुती उपाय करून पहा

Show comments