Festival Posters

कोल्ड खीरा सूप

Webdunia
ND
साहित् य : 250 ग्रॅम खीरा, 2 कप दही, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा काळे मिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, पुदिनांची पानं.

कृती : सर्वप्रथम काकडी सोलून त्याचे मोठे मोठे काप करावे. नंतर दही, आलं-मिरची पेस्ट, मीठ, काळे मिरे पूड व काप केलेले काकडीचे तुकडे हे सर्व साहित्य एकजीव करून मिक्सरमधून काढून घ्यावे. नंतर त्या मिश्रणात 1 कप पाणी आणि लिंबाचा रस घालून परत एकदा फिरवावे. या सुपाला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. तयार सूप बाऊल्समध्ये घालून त्यावर बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Touching Truth भिंती पलीकडचं नातं

शरीरात Vitamin B12 कमी झाल्याचे दिसतात ७ धोकादायक लक्षणे

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

Amazing Recipes from Vegetable Peels कचरा नाही, खजिना! भाज्यांच्या सालींपासून बनवा ‘या’ भन्नाट रेसिपी

सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Show comments