Festival Posters

गोल्डन सूप

Webdunia
ND
साहित्य : 3 लाल गाजरं, एक मोठा बटाटा किसून, 1 कांदा बारीक चिरून, सायीसकट 1/2 कप दूध, एक टेबलस्पून बटर, 3 मिरे, 4 लवंगा, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा व्हिनेगार किंवा लिंबूरस, एक ब्रेड स्लाईस, चार कप पाणी.

कृत ी : गाजर-बटाटा शिजवून मिक्सरमधून काढून घ्यावे. पॅनमध्ये लोणी पातळ करून त्यावर कांदा परतावा. त्यातच मिरे, लवंगा परताव्या व पाणी घालून उकळावं. त्यात गाजर-बटाटा प्युरी व दूध घालून मंद आजेवर उकळी आणावी. मीठ, साखर, लिंबूरस घालून तळलेले ब्रेडचे तुकडे घालून गरम गरम सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मिठाईवाल्यांप्रमाणे कुरकुरीत आणि लुसलुशीत जिलेबी कशी बनवायची? लिहून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात जांभूळ खाण्याची योग्य पद्धत व फायदे जाणून घ्या

RBI Grade B Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ६० पदांसाठी भरती, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

दररोजच्या प्रवासामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत असेल, तर केसांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पहा

पोटावरील सूज आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते

Show comments