Dharma Sangrah

ग्रॅप्स शायनी

Webdunia
ND
साहित्य : 2 कप दूध, 1 कप क्रीम, 250 ग्रॅम द्राक्ष, 1 लहान चमचा कॉर्नफ्लावर, 1 मोठा चमचा साखर, व्हेनिला इसेंस .

कृती : कॉर्नफ्लावरला 1/4 कप दुधात विरघळून घ्यावे. उरलेल्या दुधाला उकळत ठेवावे. जेव्हा दुधाची मात्रा अर्धवट राहील तेव्हा साखर मिसळून कॉर्नफ्लावरचा घोळ घालून मिश्रणाला एकजीव करावे. जेव्हा दूध घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करावे. थंड झाल्यावर त्यात क्रीम घालून चांगल्याप्रकारे हालवावे. उरलेल्या क्रीमाला बर्फावर ठेवून फेटावे ज्याने ती घट्ट होईल. आता एका बाउलमध्ये तयार मिश्रण टाकावे. वरून फेटल ेले क्रीम लाव ाव े. कापलेले द्राक्षांनी सजवून थंड करून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई-उत्तर भारतीय स्ट्रीट फूडची लोकप्रिय चाट दही कचोरी रेसिपी

वजन कंट्रोल करतात या फायबरयुक्त भाज्या नियमित सेवन करा

Career After 12th : बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

Show comments