Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चॉकलेट कॉफी

Webdunia
ND
साहित् य : 2 कप दूध, 2 कप पाणी, 50 ग्रॅम किसलेले चॉकलेट, चवीनुसार साखर, 5 चमचे कॉफी पावडर, 1/2 कप क्रीम, सजावटीसाठी चॉकलेट कर्ल्स.

कृत ी : सर्वप्रथम दूधाला गरम करून उकळी आणावी. नंतर त्यात किसलेले चॉकलेट घालून गॅस बंद करावे. मधून मधून हालवत राहावे ज्याने चॉकलेट त्यात विरघळून जाईल. पाण्यात साखर व कॉफी पूड घालून एक उकळी आणावी व त्यात दूध चॉकलेटचे मिश्रण घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे. सर्व्ह करताना वरून फेटलेली क्रीम व चॉकलेट कर्ल्सने सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Republic Day 2025 विशेष बनवा या तिरंगा रेसिपी

कॅफिन की अल्कोहोल,त्यांचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पड़ते का?

या झोपण्याच्या पोझिशनमुळे अ‍ॅसिडिटीपासून ते पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात जाणून घ्या

प्रेम विवाह करण्याआधी पार्टनरला या गोष्टी विचारा

Show comments