suvichar

फ्रूटी पायेश

Webdunia
ND
साहित्य : 300 ग्रॅम दही, 1/2 वाटी पिठी साखर, 1/2 चमचा वेलची पूड, 8-10 केशर काड्या, 1/2 वाटी सूके मेवे, 1/2 वाटी टूटी-फ्रूटी.

कृती : दह्याला एका कपड्यात 1 तासासाठी बाधून ठेवावे त्याने त्याचे पाणी निघून जाईल. नंतर त्यात साखर घालून चांगले फेटून घ्यावे. त्यात वेलची पूड व केश र, सूके मेवे व फ्रूटीने सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Ridge Gourd या प्रकारे बनवा दोडक्याची भाजी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर समजून घ्या की तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे

Career in Bachelor of Technology B.Tech in Engineering Physics: बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बी.टेक इन इंजिनीअरिंग फिजिक्स करून करिअर बनवा

उन्हाळ्यातील टॅनिंगमुळे तुमचा चेहरा काळवंडला आहे, हे ५ घरगुती फेस पॅक तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक परत आणतील

Show comments