Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिक्स फ्रूट्स मॉकटेल

Webdunia
ND
साहित् य : एक सफरचंद, दोन संत्री, दोन मोसंबी, दोन कप पाइनापलचे तुकडे, एक मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर.

कृती : सर्वप्रथम फळांचे तुकडे, मीठ व साखर ज्यूसरमधून काढून ज्यूस तयार करून घ्यावा. त्यात लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये कुटलेला बर्फ घालून त्यात ज्यूस टाकावे, संत्र्याच्या फोडी व किसलेले गाजर घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Republic Day 2025 विशेष बनवा या तिरंगा रेसिपी

कॅफिन की अल्कोहोल,त्यांचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पड़ते का?

या झोपण्याच्या पोझिशनमुळे अ‍ॅसिडिटीपासून ते पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात जाणून घ्या

प्रेम विवाह करण्याआधी पार्टनरला या गोष्टी विचारा

Show comments