Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्ट्रॉबेरी सूप

Webdunia
ND
साहित् य : 2 कप स्ट्रॉबेरी, 50 ग्रॅम साखर, 1 चमचा कॉर्न फ्लॉवर 1/2कप पाण्यात घालून एकजीव करावे, 2 चमचे लिंबाचा रस, सजावटीसाठी फेटलेली क्रीम.

कृती : सर्वप्रथम 3 कप पाण्यात स्ट्रॉबेरी उकळून घ्यावी. थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात साखर, लिंबाचा रस व एकजीव केलेले कॉर्न फ्लॉवर घालून एक उकळी आणावी व फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. सर्व्ह करताना त्यावर क्रीम घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

लिक्विड लिपस्टिक सहज निघत नाही? या हॅक्सच्या मदतीने, काम 1 मिनिटात होईल

हे आहेत कर्करोगाशी लढणारे सुपरफूड्स: आजच तुमच्या ताटात त्यांचा समावेश करा

तुमच्या मुलाला शाळेत काही समस्या येत आहेत का? या 5 लक्षणांवरून जाणून घ्या

महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

झटपट मटार सोलण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

Show comments