Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरबर्‍याचे सूप

Webdunia
MHNEWS
साहित् य - हर बर्‍याची पाने धुऊन शिजवून केलेली पेस्ट दीड वाटी, टोमॅटो शिजवून सालं काढून केलेली पेस्ट (पल्प) १ वाटी, कांदा कीस अर्धी वाटी, मैदा २ चमचे, जिरेपूड १ चमचा, लोणी २ चमचे, मीरेपूड, मीठ चवीनुसार, ओले हरबरे दाणे (शिजलेले) अर्धी वाटी, क्रीम अर्धी वाटी.

कृती - गॅसवर भांड्यात लोणी गरम करून त्यात कांदा कीस परता. त्यातच मैदा परता. नंतर पाने व टोमॅटोची पेस्ट, मीठ, मीरेपूड,
कोथिंबीर पेस्ट व हरबरा दाणे घालून मंद गॅसवर उकळा. सर्व्ह करताना बाऊलमध्ये क्रीम घाला.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

Show comments