Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हवाइन शेक

Webdunia
ND
साहित् य : 1 कप अननसाचा रस, 4 मोठं चमचे संत्र्याचा रस, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 लीटर दूध, 1/2 कप क्रीम, 150 ग्रॅम पिठी साखर, 50 ग्रॅम चेरी किंव्हा द्राक्ष.

कृती : पिठी साखरेतून 1 मोठा चमचा साखर वेगळी ठेवावी. बाकी उरलेली साखर, अननस, संत्री व लिंबाच्या रसाला एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवावे. क्रीमामध्ये 1 चमचा साखर घालून फेटून घ्यावे. सर्व्ह करताना फळांचा रस आणि दुधाला मिक्सरमधून काढून घ्यावे. बर्फाचा चुरा करून थोडं थोडं ग्लासमध्ये टाकून वरून शेक भरून द्यावे. चेरी व द्राक्षाने सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

Show comments