Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावणदहन करा ऑनलाईन!

वेबदुनिया
बुधवार, 5 ऑक्टोबर 2011 (14:04 IST)
WD
दुष्टांवर विजय प्राप्त करण्यासाठी नियतीने आपल्याला एक संधी दिली आहे. दुष्टांविरुध्द कंबर कसून लढण्याची ही योग्य वेळ आहे. दसरा हे त्याचे निमित्त. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुष्टांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ केली आहे.

कसे खेळावे?
प्रभू रामचंद्रांजवळ त्यांचे धनुष्य आहे आणि हातात बाण आहे. समोर राक्षससेना उभी आहे. त्या दुष्टांना ठार करण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांना साथ देऊ शकता. राक्षसांना ठार मारण्यासाठी आपण बाण सोडू शकता. शेवटी, आपल्याला राक्षसांच्या राजाला म्हणजे रावणाला तोंड द्यावे लागेल. राक्षसांच्या राजाला ठार मारण्यासाठी त्याच्या पोटाच्या बेंबीवर तीन वेळा बाण मारा. पण, सावधान, जर आपण रावणाला 60 सेकंदात ठार मारू न शकल्यास आपला गेम संपेल. चला, मग वेळ कशाला घालवताय. सुरू करा.

खेळाण्यासाठी येथे क्लिक करा.....
सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments