Dharma Sangrah

वाचकांची पत्रे

Webdunia
WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपादक

संकेतस्थळ छान आहे.
-- तात्या.( tatya7@gmail.com )

सौंदर्यवृद्धीचे चित्रविचित्र उपाय हा लेख खूप छान.
- राजीव जाधव ( rajiv_jadhav@rediffmail.com)

कसोटीला न उतरणारा ओम शांती ओम - खूप छान लेख आहे. सत्तरच्या दशकाची आठवण होते.
-( dskul21@yaho.com)

मकईचे गुलाबजाम- ही छान रेसिपी आहे.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे- खूप छान लेख.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

वाणीचे सामर्थ्य- असेच लेख लिहा.
- ( pjosh@tot.com)

गरम लोखंडी सळईने डाग देण्याची उपाचार पद्धत- लेख आवडल ा
- अमित ( amit7mail@yahoo.co.in)

कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग- कालसर्प म्हणजे केवळ मंत्रपठण नव्हे.
- संदीप रडके ( sandeepradke@epatra.com)

रागावर नियंत्रण ठेवा- माझे पती खूप संतापी आहेत. त्यांना मी हा लेख नक्की पाठवेन. त्याचबरोबर खजूर रोल्स ही
रेसिपी आवडली.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे- हा लेख आवडला नाही.
- मीना ( meenam@webdunia.com)

महालक्ष्मी पूजन- मराठीत दिल्याबद्दल छान.
- milunaik@hotmail.com

महालक्ष्मी पूजन- पूजा आवडली.
- बाबूश ( babush_naik@hotmil.com)

दीपज्योतिर्नमोऽस्तुते- लेख आवडला.
- ( milunaik@hotmail.com)

महालक्ष्मी पूजन विधी चांगला वाटला.
- स्वप्निल बोबडे ( sbobde_virulpurna_amrt@yahoo.com)

नरक चतुर्थीवरील लेख फारच छा न
- राजू ढवळे ( rajudhavale@webdunia.com)

नरक चतुर्थी- छान लिहिले आहे.
- तपन ( tpb3@cornell.edu)

वेबदुनियेच्या मुख्य पानात खूपच सुधार झाल्याचे लक्षात येते. अभिनंदन!
- एम. बी. जोगळेकर ( jmaheshb@gmail.com)

प्रकाशोत्सव दीपावली- छान ले ख
- अनुराधा पातुरकर ( anuradhapaturkar@yahoo.com)

विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यम य’ प्रवास- हा लेख खूप छान आहे. या लेखकाविषयी खूप छान माहिती मिळाली.
लेखाबद्दल धन्यवाद.
- जे. के. टोगलवार ( tjaiprakash@gmail.com)

पार्टनर- लेख आवडल ा
- sonali_kolkar@yahoo.co.in

प्रिया प्रिया प्रिया‍ऽऽऽऽऽऽ - खूप छान आहे.
- जगदिश देशमुख- हैदराबाद ( jagdishno10@webduniya.com)

सांवरिया- दोन जीवांची प्रेमकथा- यातील जोडी हीट आहे.
- अभिजीत घाटे ( ghate_abhijeet@yahoo.co.in)

भाऊबीज- सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. या प्रसंगी मला माझ्या भावाची खूप आठवण येतेय.
- पल्लवी ( gauri_demo@yahoo.com)

सांवरिया- दोन जीवांची प्रेमकथा- यातील जोडी नक्की यशस्वी ठरेल.
- सरिता कदम ( KADAM_SARITA@YAHOO.COM)

पाक सल्ला छान व उपयुक्त आहे.
- सोनाली अणावकर ( niketsona@yahoo.co.in)

हसतील त्याचे दात दिसतील-
- दिनेश खडस े, अमरावती.( drkhadse@yahoo.co.in)

सांवरिया- दोन जीवांची प्रेमकथा- मला सोनम कपूर आवडली.
- सोनाली ( sonali_kolkar@yahoo.co.in)

सौंदर्य खुलविणारा नारळ- छान. मला आवडले.
- कांचन जयसिंगपुरे ( kjaisingpure@gmail.coim)

' विदग्ध ा' ने पेटवलेली ज्ञानज्योत- आपल्या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मध्यंतरी प्रकृती-अस्वास्थ्यामुळे मी कोणतेच पत्र पाहू शकलो नाही. त्याने आपले पत्र पहावयास विलंब झाला. आपण अगदी योग्य चित्र जोडले आहे. आपण लेख लिहितांना फारच बारकाईने अभ्यास केलेला दिसतोय हे पाहून आनंद झाला. आपल्या या सदरात नवनवीन अनुदिनींबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.
- शैलेश खांडेकर ( shailesh.khandekar@gmail.com)

अप्रतिम सौदर्य व ऐश्वर्याची खाण- लेख आवडला.
- अरविंद दुधे ( a_c789dudhe@rediffmail.com)

बॉलीवूडचा 'आईवेड ा' बादशाह- खूपच छान.
- आशिष ढाकुलकर ( ashish.dhakulkar@webdunia.com)

विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यम य’ प्रवास- लेख आवडला.
- आनंद डोंगरे ( ananddongre06@gmail.com)

जीवनात 'च व' आणते ती 'लावण ी'- महाराष्ट्राची लोककला जगवायला हवी.
- योगेश वाघ ( yogeshrwagh@rediffmail.com)

जीवनात 'च व' आणते ती 'लावण ी'- लेख छान आहे. आवडला. असेच देत रहा.
- मेघना ढोके ( mdhoke@rediffmail.com)

फुलपाखरांची रंगबिरंगी दुनिया- अतिशय छा न
- अनिल कुंटे ( anilkunte@yahoo.co.in)

अप्रतिम सौदर्य व ऐश्वर्याची खाण- लेख खूप चांगला आहे.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya_192000@yahoo.co.in)

फुलपाखरांची रंगबिरंगी दुनिया- हाय. युवराज. खूपच सुंद र
- प्रदीप लिमये. ( limayeji@yahoo.com)
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात राजकीय भूकंप: अजित पवार गटाचे १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

४ विधान परिषद जागांसाठी भाजपमध्ये प्रचारमोहीम सुरू

महाराष्ट्रातील एसआयआरमधून २९ दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

Show comments